Signal आपल्या ट्रॅक किंवा आपला डेटा गोळा करत नाही. सर्वांसाठी Signal सुधारित करण्यासाठी, आम्ही वापरकर्ता अभिप्रायावर अवलंबून असतो, आणि आम्हाला आपण तो दिलेला आवडेल.
आपण Signal चा वापर कसा करता हे समजून घेण्यासाठी आम्ही एक सर्वेक्षण करतो आहे. आपण ओळखले जाल असा कुठलाही डेटा आमचा सर्वेक्षण गोळा करत नाही. आपण अतिरिक्त अभिप्राय शेअर करण्यास इच्छुक असल्यास, आपल्याकडे संपर्क माहिती पुरवण्याचा पर्याय असेल.
आपल्याकडे देण्यासाठी काही मिनिटे आणि अभिप्राय असल्यास, आम्हाला तो आपल्याकडून ऐकायला आवडेल.
]]>